पंधरा दिवसांच्या विश्रांतीनंतर जोरदार पाऊस | Rain | Parbhani | Heavy Rain | Sakal Media |<br />वालूर (जि.परभणी) : सेलू तालुक्यातील वालूर गावाच्या शिवारात शुक्रवारी पावसाने जोरदार हजेरी लावली. पंधरा दिवसांपासून पावसाची प्रतिक्षा करीत असलेल्या शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. (व्हिडिओ : संजय मुंडे)<br />#Rain #Parbhani #Farmer #Heavyrain #Marathwada #MarathwadaRain